Matthew 26:52 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
येशू त्या मनुष्याला म्हणाला, “तू आपली तलवार म्यानात ठेव. जे तलवारीचा वापर करतात ते तलवारीनेच मरतात.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा येशू त्याला म्हणाला, “तुझी तलवार तिच्या जागी परत घाल; कारण तलवार हाती घेणारे सर्व जण तलवारीने मारले जातील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा येशू त्याला म्हणाला, “तुझी तलवार परत जागच्या जागी घाल, कारण तलवार धरणारे सर्व जण तलवारीने नाश पावतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तत्काळ येशू त्यांना म्हणाले, “तुझी तलवार म्यानात घाल,” कारण “तलवार उपसणारे तलवारीनेच मारले जातील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशू त्या मनुष्यास म्हणाला, “तू आपली तलवार म्यानात ठेव. जे तलवारीचा वापर करतात ते तलवारीनेच मरतात.