Matthew 26:54 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु हे अशाच रीतीने झाले पाहिले असा पवित्र शास्त्रात जो लेख आहे तो कसा काय पूर्ण होईल?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पण असे झाले, तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे, असे म्हणणारे धर्मशास्त्रलेख कसे पूर्ण होतील?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण असे झाले तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे, हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावेत?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण मी तशी विनंती केली तर जे काही घडत आहे, त्याविषयाचे धर्मशास्त्रात लिहिलेले भविष्य कसे पूर्ण होईल?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु हे अशाच रीतीने झाले पाहिजे असा जो शास्त्रलेख आहे तो कसा काय पूर्ण होईल?”