Matthew 26:66 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुम्हांला काय वाटते?” यहूद्यांनी उत्तर दिले, “तो अपराधी आहे आणि त्याला मेलेच पाहिजे.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुमचा निर्णय काय?” त्यांनी उत्तर दिले, “हा मरणदंडाला पात्र आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्हांला काय वाटते?” त्यांनी उत्तर दिले की, “हा मरणदंडास पात्र आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्हाला काय वाटते?” “तो मृत्युदंडास योग्य आहे.” त्यांनी ओरडून प्रत्युत्तर दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्हास काय वाटते?” यहूद्यांनी उत्तर दिले, “तो अपराधी आहे आणि त्यास मरण पावलेच पाहिजे.”