Matthew 26:68 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते म्हणाले, “ख्रिस्ता आमच्यासाठी भविष्य सांग! तुला कोणी मारले?ʈ
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
“अरे ख्रिस्ता, संदेष्टा म्हणून आम्हांला सांग, तुला कोणी मारले?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“अरे ख्रिस्ता, आम्हांला अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी मारले?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि म्हटले, “ख्रिस्ता, आम्हासाठी भविष्यवाणी करा. तुम्हाला कोणी मारले?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते म्हणाले, “ख्रिस्ता आमच्यासाठी भविष्य सांग! तुला कोणी मारले?”