Matthew 26:72 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पुन्हा एकदा पेत्र शपथ घेऊन येशूला नाकारतांना, म्हणाला, “मी त्याला ओळखत नाही!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पुन्हा तो शपथ वाहून नाकारून म्हणाला, “मी त्या माणसाला ओळखत नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पुन्हा तो शपथ वाहून नाकारून म्हणाला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या खेपेसही पेत्र नाकारून आणि शपथ घेऊन म्हणाला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पुन्हा एकदा पेत्र शपथ घेऊन येशूला नाकारून, म्हणाला, “मी त्यास ओळखत नाही!”