Matthew 26:8 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या बाईला हे करताना शिष्यांनी पाहिले, तेव्हा त्यांना राग आला. शिष्य विचारू लागले, “या अत्तराचा असा नाश का व्हावा?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे पाहून शिष्य संतप्त होऊन म्हणाले, “असा अपव्यय कशाला?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे पाहून शिष्य रागावून म्हणाले, “हा नाश कशाला?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा शिष्यांनी हे पाहिले त्यावेळी ते संतापले. ते म्हणाले, “ही नासाडी कशाला?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण त्याच्या शिष्यांनी ते पाहिले, तेव्हा त्यांना राग आला. शिष्य विचारू लागले, असा नाश कश्याला?