Matthew 27:10 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मला प्रभु परमेश्वराने आज्ञा दिल्यानुसार चांदीच्या त्या तीस नाण्यांनी त्यांनी कुंभारचे शेत विकत घेतले.”40
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि परमेश्वराने मला निर्देश दिल्याप्रमाणे कुंभाराचे शेत घेण्यासाठी त्यांनी ती वापरली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि परमेश्वराने’ मला ‘आज्ञा केल्याप्रमाणे कुंभाराचे शेत घेण्यासाठी त्यांनी दिले.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि प्रभूने मला आज्ञा दिल्याप्रमाणे, त्यांनी कुंभाराचे शेत विकत घेण्यासाठी त्यांचा उपयोग केला.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मला प्रभू परमेश्वराने आज्ञा दिल्यानुसार चांदीच्या त्या तीस नाण्यांनी त्यांनी ते कुंभाराच्या शेतासाठी दिले.”