Matthew 27:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
वल्हांडण सणानिमित्त दरवर्षी लोकसमुदायासाठी तुरूंगातून एकाला सोडण्याची प्रथा होती.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ओलांडण सणात लोक सांगतील तो बंदिवान सोडून देण्याची राज्यपालांची प्रथा होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या सणात लोक सांगतील तो बंदिवान सोडून देण्याची सुभेदाराची रीत होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता सणामध्ये जमावाच्या निवडीनुसार एका कैद्याला सोडून देण्याची राजपालांची प्रथा होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वल्हांडण सणानिमित्त दरवर्षी लोकांसाठी राज्यपालाने त्यांच्या निवडीप्रमाणे तुरूंगातून एकाला सोडण्याची प्रथा होती.