Matthew 27:16 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या विशिष्ट वेळेला तेथे एक कुप्रसिद्ध कैदी होता. त्याचे नाव बरब्बा होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्या वेळेस तेथे बरब्बा नावाचा एक कुप्रसिद्ध बंदिवान होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्या वेळेस तेथे बरब्बा नावाचा एक कुप्रसिद्ध बंदिवान होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या वर्षी येशू बरब्बास नावाचा एक प्रसिद्ध गुन्हेगार तुरुंगात होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा तेथे एक बरब्बा नावाचा कुप्रसिद्ध कैदी होता.