Matthew 27:65 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पिलात म्हणाला, ʇतुम्ही शिपाई घेऊ शकता. जा आणि कबरेवर कडक पहारा ठेवा.ʈ
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पिलात त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ पहारेकऱ्यांची तुकडी आहे. जा. तुम्ही शक्य तेवढा बंदोबस्त करा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पिलात त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ पहारा आहे; जा, तुमच्याने होईल तसा बंदोबस्त करा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पिलाताने उत्तर दिले, “सैनिकांना घ्या, तुमच्याने होईल तसा कबरेचा बंदोबस्त करा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पिलात म्हणाला, “तुमच्याबरोबर पहारा घ्या, जा आणि कबरेवर कडक पहारा ठेवा.”