Matthew 27:7 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून त्यांनी त्या पैशांनी कुंभाराचे शेत नावाची जागा विकत घेण्याचे ठरविले. यरूशलेमला भेट देण्यासाठी येणाऱ्या माणसांना मरण आले तर त्यांना पुरण्यासाठी त्या शेताचा उपयोग करता येईल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांनी आपसात विचारविनिमय करून त्या नाण्यांतून परक्यांना पुरण्यासाठी कुंभाराचे शेत विकत घेतले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्यांनी आपसांत विचार करून त्या रुपयांचे, उपर्‍यांना पुरण्यासाठी कुंभाराचे शेत विकत घेतले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून त्या पैशात परदेशी लोकांच्या दफनासाठी कुंभाराचे शेत विकत घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा त्यांनी मसलत घेतली आणि त्यातून परक्यांना पुरायला कुंभाराचे शेत नावाची जागा विकत घेतली.