Matthew 28:6 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण तो तेथे नाही. तो म्हणाला होता, त्याप्रमाणे त्याला मरणातून उठविण्यात आले आहे. या आणि जेथे त्याचे शरीर ठेवले होते ती जागा पाहा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो येथे नाही, त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या. त्याला ठेवले होते ती ही जागा पाहा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो येथे नाही; कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या, प्रभू निजला होता ते हे स्थळ पाहा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते येथे नाहीत; त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते उठले आहेत. या आणि ज्या ठिकाणी त्यांना ठेवले होते ती जागा पाहा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण तो इथे नाही कारण तो म्हणाला होता, त्याप्रमाणे त्यास मरणातून उठविण्यात आले आहे. या आणि जेथे त्यास ठेवले होते ती जागा पाहा.