Matthew 4:12 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर योहानाला तुरूंगात टाकले आहे हे ऐकून येशू गालीलास परतला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
योहानला अटक झाली आहे, हे ऐकून येशू गालीलमध्ये निघून गेला
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर योहानाला अटक झाली आहे हे ऐकून येशू गालीलात निघून गेला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योहानाला बंदिवासात टाकले आहे हे ऐकताच, येशू गालील प्रांतात निघून गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योहानाला तुरूंगात टाकले आहे हे जेव्हा येशूने ऐकले तेव्हा तो गालील प्रांतात निघून गेला.