Matthew 4:14 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यशया ह्या संदेष्ट्याने पूर्वी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे यासाठी हे झाले. यशयाने वर्तविलेले भविष्य असे होते:
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे अशासाठी झाले की, यशया संदेष्ट्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे अशासाठी की, यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या घटनेने संदेष्टा यशायाह याने केलेले भाकीत पूर्ण झाले. ते असे:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यशया संदेष्ट्याने पूर्वी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे यासाठी हे झाले. ते असे होते की,