Matthew 4:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जबुलून आणि नफताली प्रांत समुद्राकडे येणारे मार्ग, यार्देन नदीपलीकडचा प्रदेश व यहूदीतरांचा गालील यांमधील-
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जबलून प्रांत व नफताली प्रांत, समुद्रकिनाऱ्यावरचा, यार्देनच्या पलीकडचा, परराष्ट्रीयांचा गालील!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“जबुलून प्रांत व नफताली प्रांत, समुद्रकिनार्‍यावरचा, यार्देनेच्या पलीकडचा, परराष्ट्रीयांचा गालील -
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जबुलून प्रांत आणि नफताली प्रांत, समुद्राच्या मार्गावरचा आणि यार्देनेच्या पलीकडचा प्रांत, गैरयहूदीयांचा गालील प्रांत—
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“जबुलून आणि नफताली हा प्रांत, सरोवराच्या किनाऱ्यावरील, यार्देनेच्या पलीकडील प्रदेश व परराष्ट्रीय गालील