Matthew 4:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
गालील, दकापलीस, यरुशलेम, यहुदिया व यार्देनच्या पलीकडचा प्रदेश ह्यांतून लोकांच्या झुंडी त्याच्यामागे जाऊ लागल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग गालील, दकापलीस, यरुशलेम, यहूदीया व यार्देनेच्या पलीकडचा प्रदेश ह्यांतून लोकांचे थव्यांचे थवे त्याच्यामागे चालले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गालील प्रांत, दकापलीस, यरुशलेम, यहूदीया आणि यार्देन पलीकडील प्रदेशातून येथूनही मोठा समुदाय त्यांच्यामागे आला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग गालील प्रांत, दकापलीस नगर, यरूशलेम शहर, यहूदीया प्रांत व यार्देन नदीच्या पलीकडून आलेल्या लोकांचे मोठे समुदाय त्याच्यामागे चालू लागले.