Matthew 6:17 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा आपल्या डोक्याला तेल लावा आणि आपले तोंड धुवा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
उलट, तू उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव आणि आपले तोंड धू.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू तर उपास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव, व आपले तोंड धू;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही उपास करता तेव्हा डोक्याला तेल लावा व आपले तोंड धुवा,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू जेव्हा उपवास करतो तेव्हा आपल्या डोक्याला तू तेल लाव आणि आपले तोंड धुवा.