Matthew 6:22 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
डोळा शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुमचे सर्व शरीर प्रकाशमय होईल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
डोळा शरीराला दिव्यासारखा आहे. जर तुझी दृष्टी निर्दोष असेल, तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
डोळा शरीराचा दिवा आहे; ह्यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“डोळा शरीराचा दिवा आहे. तुझे डोळे निर्दोष असले, तर सर्व शरीरही प्रकाशमय होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
डोळा शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमचे डोळे निर्दोष असतील तर तुमचे संपुर्ण शरीर प्रकाशमय होईल.