Matthew 6:27 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि चिंता करुन आपले आयुष्य थोडे देखील वाढवणे कोणाला शक्य आहे का?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
चिंता करून तुमच्या आयुष्याची दोरी हातभर वाढवायला तुमच्यापैकी कोण समर्थ आहे?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शिवाय काळजी करून आयुष्यातील एक तास तरी कोणास वाढविता येईल काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि चिंता करून आपले आयुष्याची लांबी हाथभरही वाढवणे तुम्हापैकी कोणाला शक्य आहे का?