Matthew 7:20 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून अशा धोकेबाज लोकांना तुम्ही त्यांच्या फळांवरून ओळखाल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
अर्थात, त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यास्तव तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अशाप्रकारे त्यांच्या फळांवरून तुम्हाला त्यांना ओळखता येईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यास्तव त्यांना तुम्ही त्यांच्या फळांवरून ओळखाल.