Matthew 7:9 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“तुमच्यापैकी असा कोण मनुष्य आहे की, जो आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला दगड देईल?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आपल्या मुलाने भाकर मागितल्यावर त्याला दगड देणारा
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जर तुमच्या मुलाने भाकर मागितली, तर त्याला दगड देईल असा तुम्हामध्ये कोण आहे?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमच्यामध्ये कोण मनुष्य असा आहे, जो आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्यास दगड देईल?