Micah 1:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
गथमध्ये हे सांगू नका. अंकोत ओरडू नका. बेथ-अफ्रामध्ये धुळीत लोळा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गथात हे कळवू नका, मुळीच रडू नका; बेथ-ले-अफ्रात (धुळीच्या गृहात) मी धुळीत लोळलो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गथ मध्ये ही बातमी देऊ नका; अजिबात रडू नका. बेथ‑ले‑अफ्राह मध्ये जाऊन धुळीत लोळ.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गथमध्ये हे सांगू नका; अजिबात रडू नका. बेथ-ले-अफ्रामध्ये मी धुळीत लोळलो.