Micah 3:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण तुम्ही चांगल्याचा तिरस्कार करता आणि वाईटावर प्रेम करता. तुम्ही लोकांची चामडी सोलता. त्यांच्या हाडांवरुन मांस ओढून काढता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही बर्याचा द्वेष करता व वाइटाची आवड धरता; तुम्ही लोकांचे कातडे सोलून काढता व त्यांच्या हाडांवरच्या मांसाचे लचके तोडता;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही जो चांगल्याचा द्वेष करता व वाईटावर प्रीती करता; तुम्ही माझ्या लोकांची कातडी सोलता, आणि त्यांच्या हाडापर्यंतच्या मांसाचे लचके तोडता;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे तुम्ही चांगल्याचा तिरस्कार करता आणि वाईटावर प्रेम करता. जे तुम्ही लोकांची चामडी सोलता आणि त्यांच्या हाडांवरुन मांस ओढून काढता.