Micah 5:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
काही लोक माझे ऐकणार नाहीत. पण मी माझा क्रोध त्यांच्यावर प्रकट करीन. मी त्यांचे उट्टे काढीन.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्या राष्ट्रांनी माझे ऐकले नाही त्यांची मी क्रोधाने व रागाने अशी झडती घेईन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्या राष्ट्रांनी माझी आज्ञा पाळली नाही, त्यांचा मी रागाने आणि क्रोधाने सूड उगवेन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि ज्या राष्ट्रांनी माझे ऐकले नाही त्यांचा मी क्रोधाने व कोपाने प्रतिकार करीन.”