Micah 6:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर काय म्हणतो, ते आता ऐका. पर्वतांसमोर तुमची बाजू मांडा. टेकड्यांना तुमची हकिगत ऐकूद्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता परमेश्वर काय म्हणतो ते ऐका: ऊठ, पर्वतांसमोर वाद कर, डोंगरांना तुझा शब्द ऐकू दे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह काय म्हणतात ते ऐका: “उभे राहा, पर्वतांसमोर माझ्या दावा मांडा; आणि तुला काय बोलायचे आहे ते टेकड्या ऐको.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता परमेश्वर जे म्हणतो, ते ऐक. मीखा त्यास म्हणाला, ऊठ व पर्वतांसमोर तुझी बाजू मांड आणि डोंगर तुझा शब्द ऐकोत.