Micah 6:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जे दुष्ट लोक अजूनही लोकांना फसवण्यासाठी वजन मापांचा उपयोग करतात त्यांना मी क्षमा करावी का? चुकीचे माप देणारी वजने असलेली थैली वापरणाऱ्यांना मी माफ करावे का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दगलबाजीची तागडी ठेवून, खोट्या वजनांची थैली बाळगून मी शुद्ध ठरणार काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
चुकीच्या वजनाच्या पिशवीने, कपटाच्या वजनांनी मी कोणाची सुटका करू काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी असा एक मनुष्य निर्दोष असल्याचा विचार करावा का, जो दुष्टतेची तागडी आणि कपटाच्या वजनांची पिशवी बळगतो?