Nahum 2:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शत्रू राणीला पकडून घेऊन जातात आणि तिच्या दासी दु:खाने पारव्याप्रमाणे विव्हळातात त्या छाती पिटून दू:ख व्यक्त करतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हुस्सब उघडी झाली आहे,1 तिला नागवून धरून नेले आहे; तिच्या दासी पारव्यांसारख्या घुमत आहेत व आपले ऊर बडवून आकांत करत आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अशी राजाज्ञा सुनावण्यात आली आहे, की निनवेहला बंदिवासात टाकून नेण्यात यावे. तिच्या दासी पारव्यांच्या घुमण्याप्रमाणे विलाप करीत आहेत आणि त्यांचे ऊर बडवित आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असा निर्णय होऊन चुकला आहे, राणी उघडी झाली आहे आणि तिला धरून नेले आहे आणि तिच्या दासी दु:खाने पारव्याप्रमाणे कण्हत आहेत, त्या आपली छाती पिटून घेत आहेत.