Nahum 3:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा निनवे, तु सुध्दा दारुड्याप्रमाणे पडशील. तू लपायचा प्रयत्न करशील. शत्रूपासून बचाव करण्यासाठी सुरक्षित जागा तू सोधशील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तूही झोकांड्या खाशील, तू लपशील, तू शत्रूपासून आश्रयाचे स्थान शोधशील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू देखील मद्यपीप्रमाणे धुंद होशील; तू लपून बसशील आणि सुरक्षिततेसाठी तुझ्या शत्रूपासून आश्रय शोधशील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू सुध्दा दारूड्या होशील. तू लपण्याचा प्रयत्न करशील. तूही शत्रूपासून तुझी आश्रयाची जागा शोधशील.