Nahum 3:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पाणी आणून साठवून ठेव. का? कारण शत्रुसैन्य शहराला घेराव घालणार आहे. ते कोणालाही अन्न-पाणी आत नेऊ देणार नाहीत. तुझ्या बचावाच्या जागा भक्कम कर. विटा तयार करण्यासाठी माती मिळव. चुना कालब! विटा बनविण्याचे साचे मिळव!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वेढा पडणार म्हणून पाणी भरून ठेव; तुझे किल्ले मजबूत कर, चिखलात उतर, पायांनी गारा तुडव, विटाळे हाती घे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुला पडणार्‍या वेढ्यासाठी पाण्याचा साठा करून ठेव, तुझे किल्ले मजबूत कर! चिखल तुडवून ठेव, चिखलाचा गारा साच्यांत भर, वीटकाम दुरुस्त कर!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वेढा पडणार म्हणून तू पाणी ओढून काढ; तुझे किल्ले मजबूत कर; चिखलात उतर आणि पायांनी चुना तुडव; विटांची भिंत दुरूस्त कर.