Nahum 3:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तू हे सर्व करु शकशील, पण आग तुझा संपूर्ण नाश करील, तलवार तुला कापून काढील. तुझा देश, येऊन सर्व फस्त करणार्या टोळधाडीप्रमाणे दिसेल. निनवे, तुझा विस्तार वाढत राहिला. तू टोळधाडीप्रमाणे झालीस. तू कुसरुडांच्या थव्याप्रमाणे झालीस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथे तुला विस्तव खाईल, तुला तलवार नष्ट करील; ती तुला चाटून खाणार्‍या टोळांप्रमाणे खाऊन फस्त करील; चाटून खाणार्‍या टोळांप्रमाणे आपली संख्या वाढव; झुंडींनी येणार्‍या टोळांप्रमाणे असंख्य हो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिथे तुला अग्नी भस्म करेल; तलवार तुला कापून टाकेल— एखाद्या टोळधाडीप्रमाणे ते तुला गिळंकृत करतील. नाकतोड्यासारखे बहुगुणित व्हा, टोळांसारखे बहुगुणित व्हा!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुला आग खाऊन टाकील, आणि तलवार तुला कापून काढील. ती तुला चाटून खाणाऱ्या टोळाप्रमाणे खाऊन टाकील. चाटून खाणाऱ्या टोळाप्रमाणे आपली संख्या वाढीव, झुडींनी येणाऱ्या टोळाप्रमाणे बहुतपट हो.