Nahum 3:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुझ्याकडे, निरनिराव्व्या ठिकाणी जाऊन, वस्तू विकत आणणारे, पुष्कळ व्यापारी आहेत. आकाशात जेवढ्या चांदण्या आहेत तेवढे ते आहेत. ते टोळासारखे सर्व फस्त करुन निघून जाणारे आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आकाशातील तार्यांपेक्षा अधिक सौदागर तू केले आहेत, तरी चाटून खाणारे टोळ त्यांना नागवून उडून जातील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू तुझ्या व्यापार्यांची संख्या वाढविली आहे त्यांची संख्या आकाशातील तार्यांपेक्षाही जास्त वाढली आहे, परंतु ते एखाद्या टोळधाडीप्रमाणे संपूर्ण भूमी ओरबाडून टाकतात व मग ते उडून जातात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आकाशातल्या ताऱ्यांपेक्षा तुझे व्यापारी पुष्कळ आहेत. परंतु ते चाटून खाणाऱ्या टोळासारखे आहेत; ते सर्व देश लुटून आणि नंतर दूर उडून जातील.