Nahum 3:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
निनवे तू नील नदीकाठच्या थेब्जपेक्षा (नो-आमोनपेक्षा) चांगली आहेस का? नाही थेब्जच्या सभोवती पाणी होते शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी त्याचा उपयोग होई ती पाण्याचा उपयोग भिंतीप्रमाणेही करी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नोआमोनापेक्षा तू श्रेष्ठ आहेस काय? ती नील नदीच्या फाट्यांमध्ये वसली होती, तिच्यासभोवती पाणी होते; नील नदी2 तिचा दुर्ग होती, पाणी हाच तिचा कोट होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नाईल नदीकाठी वसलेल्या, सर्व बाजूंनी पाण्याने घेरलेल्या थेबेस नगरीपेक्षा तू अधिक चांगली आहेस काय? नदीच तिला संरक्षण देते, नदीच तिची तटबंदी आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
निनवे तू थेबेस, जी नील नदीच्यावर बांधली आहे, तिचे सभोवती पाणी होते, महासमुद्र तिचा संरक्षण होता, समुद्र स्वतः तिचा कोट होता तिच्यापेक्षा उत्तम आहेस काय?