Nehemiah 1:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नहेम्या हा हखल्याचा मुलगा. त्याची ही वचने: किसलेव महिन्यात मी, नहेम्या, शूरान या राजधानीत होतो. राजा अर्तहशश्तच्या कारदीर्चीचे तेव्हा विसावे वर्ष होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हखल्याचा पुत्र नहेम्या ह्याचा वृत्तान्त: विसाव्या वर्षी किसलेव महिन्यात मी शूशन राजवाड्यात होतो,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हखल्याहचा पुत्र नहेम्याहची वचने: विसाव्या वर्षी किसलेव महिन्यात मी शूशन राजवाड्यात असताना,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हखल्याचा पुत्र नहेम्या याची ही वचनेः आता असे झाले की, अर्तहशश्त राजाच्या कारकीर्दीच्या विसाव्या वर्षी किसलेव महिन्यात मी, शूशन या राजवाड्यात होतो.