Nehemiah 10:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या मोहरबंद करारातील नावे पुढीलप्रमाणे: प्रांताधिपती नहेम्या. हा हखल्याचा मुलगा. सिदकीय,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्यांनी आपली मोहर केली ते हेच: हखल्याचा पुत्र नहेम्या तिर्शाथा (प्रांताधिपती) व सिद्कीया,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या करारावर सही करणाऱ्यांची नावे: राज्यपाल: हखल्याहचा पुत्र नहेम्याह. सिद्कीयाह,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या मोहरबंद करारातील नावे पुढीलप्रमाणेः प्रांताधिपती हखल्याचा पुत्र नहेम्या आणि याजक सिदकीया यांनी सही केली,