Nehemiah 10:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माज्या, बिल्गई, आणि शमया. ज्यांनी त्या करारावर आपल्या नावाची मुद्रा उठवली त्यापैकी ही याजकांची नावे झाली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माज्या, बिल्गई, शमया हे याजक;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझियाह, बिल्गई व शमायाह. वर नोंदवलेले सर्वजण याजक होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माज्या, बिल्गई, आणि शमाया. ज्यांनी त्या करारावर आपल्या नावाची मुद्रा उठवली त्यापैकी ही याजकांची नावे झाली.