Nehemiah 10:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि लेव्यांची पुढीलप्रमाणे: अजन्याचा मुलगा येशूवा, हेनादादच्या घराण्यातला बिन्नइ, कदमीएल,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि लेवी: अजन्याचा पुत्र येशूवा, हेनादादाच्या पुत्रांतला बिन्नुई, कदमीएल,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लेवी: अजन्याचा पुत्र येशूआ, हेनादादाचा पुत्र बिन्नुई, कदमीएल,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि लेवी: अजन्याचा पुत्र येशूवा, हेनादादच्या घराण्यातला बिन्नुई, कदमीएल,