Nehemiah 11:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मल्कीयाचे 242 भाऊबंद (हे सर्वजण आपापल्या पितृकुळांचे प्रमुख होते) अजरेलचा मुलगा अमशसइ (अजरेल अहजईचा मुलगा, अहजई मशिल्लेमोतचा, मशिल्लेमोथ इम्मेरचा)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्याचे भाऊबंद पितृकुळांचे प्रमुख दोनशे बेचाळीस आणि अमशसइ बिन अजरेल बिन अहजई बिन मशिल्लेमोथ बिन इम्मेर;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि त्याचे सहकारी, जे कुटुंबप्रमुख होते ते 242 पुरुष; अमश्सइ, अजरएलाचा पुत्र, तो अहजईचा पुत्र, तो मेशिल्लेमोथाचा पुत्र, जो इम्मेराचा पुत्र होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मल्कीयाचे दोनशे बेचाळीस हे सर्वजण आपापल्या पितृकुळांचे प्रमुख होते अजरेलचा पुत्र अमशसइ अजरेल अहजईचा पुत्र, अहजई मशिल्लेमोतचा, मशिल्लेमोथ इम्मेरचा