Nehemiah 11:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि इम्मेरचे 128भाऊबंद (हे सर्व शूर सैनिक होते. हगदोलीमचा पुत्र जब्दीएल त्यांचा अधिकारी होता.)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्यांचे भाऊबंद एकशे अठ्ठावीस बलवान वीर; आणि त्यांचा अधिकारी हगदोलीमाचा पुत्र जब्दीएल हा होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि त्याचे सहकारी, जे वीरपुरुष होते 128. जब्दीएल, हगदोलीमाचा पुत्र हा मुख्य प्रधान होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि इम्मेरचे एकशे अठ्ठावीस हे सर्व शूर सैनिक होते. हगदोलीमचा पुत्र जब्दीएल त्यांचा अधिकारी होता.