Nehemiah 11:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यरुशलेममध्ये राहायला गेलेले लेवी पुढीलप्रमाणे: हश्शूबचा मुलगा शमया, (हश्शूब अज्रीकामचा मुलगा, अज्रीकाम हशब्याचा, हशब्या बुन्नीचा)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि लेव्यांतले शमया बिन हश्शूब बिन अज्रीकाम बिन हशब्या बिन बुन्नी;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लेवी गोत्रातील: शमायाह, हा हश्शूबचा पुत्र, तो अज्रीकामचा पुत्र, तो हशब्याहाचा पुत्र, जो बुन्नीचा पुत्र होता;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लेवी पुढीलप्रमाणेः हश्शूबचा पुत्र शमाया, हश्शूब अज्रीकामचा पुत्र, अज्रीकाम हशब्याचा, हशब्या बुन्नीचा