Nehemiah 11:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अशाप्रकारे यरुशलेम या पवित्र नगरात 284 लेवी राहायला गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पवित्र नगरातले सर्व लेवी दोनशे चौर्याऐंशी होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पवित्र शहरामधील सर्व लेवी एकूण 284.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या पवित्र नगरात दोनशे चौऱ्याऐंशी लेवी राहायला गेले.