Nehemiah 11:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यरुशलेममध्ये गेलेले द्वारपाल असे: अक्कूब, तल्मोन आणि त्यांचे 172 भाऊबंद नगराच्या दरवाजांवर ते पहारा करत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
द्वारपाळ अक्कूब व तल्मोन आणि दरवाजे राखणारे त्यांचे भाऊबंद एकशे बहात्तर होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
द्वारपाल: अक्कूब, तल्मोन व त्यांचे सहकारी, जे वेशींवर निगराणी ठेवीत ते 172 पुरुष.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यरूशलेमामध्ये गेलेले द्वारपाल असेः अक्कूब, तल्मोन आणि त्यांचे भाऊबंद एकशे बहात्तर होते.