Nehemiah 11:31 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
गेबातील बन्यामीनच्या कुळातले वंशज मिखमाश, अया, बेथेल ही नगरे व त्या भोवतालची खेडी
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गेबातले बन्यामिनाचे वंश मिखमाशात व अयात, बेथेलात व त्याच्या खेड्यांत,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बिन्यामीन वंशातील लोक खालील ठिकाणी राहत होते: गेबा, मिकमाश, अय्याह, बेथेल, आणि त्यांच्या सभोवतालची गावे,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गिबातील बन्यामीनच्या कुळातले वंशज मिखमाश, अया, बेथेल ही नगरे व त्या भोवतालची खेडी