Nehemiah 11:35 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोद, ओना आणि कारागिरांचे खोरे येथे राहात होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोदात व कारागिरांच्या खोर्यातल्या ओनात राहू लागले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लोद व ओनो व गे-हाराशीम.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोद, ओना आणि कारागिरांचे खोरे येथे राहत होते.