Nehemiah 12:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशूवा योयाकीमचा पिता. योयाकीम एल्याशीबाचा जन्मदाता. एल्याशीबाचा मुलगा योयादा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशूवाला योयाकीम झाला, योयाकीमाला एल्याशीब झाला, एल्याशीबाला योयादा झाला,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूआ योयाकिमाचा पिता होता; योयाकीम एल्याशीबाचा पिता होता; एल्याशीब यहोयादाचा पिता होता;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूवा योयाकीमचा पिता. योयाकीम एल्याशीबाचा जन्मदाता. एल्याशीबाचा पुत्र योयादा.