Nehemiah 12:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
योयादाने योनाथानला जन्म दिला आणि योनाथानने यद्दवाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
योयादाला योनाथान झाला, व योनाथानाला यद्दूवा झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहोयादा योनाथानाचा पिता होता; योनाथान यद्दूआचा पिता होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योयादाने योनाथानाला जन्म दिला आणि योनाथानाने यद्दवाला.