Nehemiah 12:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हरिमच्या घराण्याचा प्रमुख अदना. मरामोथच्या घराण्याचा प्रमुख हेलकइ.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हारीमापासून अदना, मरायोथापासून हेलकइ,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अदना, हारीम कुळाचा प्रमुख; हेलकइ, मरायोथ कुळाचा प्रमुख;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हारीमच्या घराण्याचा प्रमुख अदना. मरामोथच्या घराण्याचा प्रमुख हेलकइ.