Nehemiah 12:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हद्दोच्या घराण्याचा प्रमुख जखऱ्या. गिन्नथोनच्या घराण्याचा प्रमुख मशुल्लाम.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इद्दोपासून जखर्या, गिन्नथोनापासून मशुल्लाम,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जखर्याह, इद्दो कुळाचा प्रमुख; मशुल्लाम, गिन्नथोन कुळाचा प्रमुख;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इद्दोच्या घराण्याचा प्रमुख जखऱ्या. गिन्नथोनच्या घराण्याचा प्रमुख मशुल्लाम.