Nehemiah 12:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बिलगाच्या घराण्याचा प्रमुख शम्मूवा शमयाच्या घराण्याचा प्रमुख यहोनाथान.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बिल्गापासून शम्मूवा, शमयापासून यहोनाथान,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शम्मुवा, बिल्गाह कुळाचा प्रमुख; योनाथान, शमायाह कुळाचा प्रमुख;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बिलगाच्या घराण्याचा प्रमुख शम्मूवा शमायाच्या घराण्याचा प्रमुख यहोनाथान.