Nehemiah 12:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
होशया आणि यहुदाचे निम्मे अधिकारी त्यांच्या मागोमाग गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि तिच्यामागून होशया, यहूदाचे अर्धे अधिकारी,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
होशयाह व यहूदाहच्या पुढार्‍यांपैकी अर्धे त्यांच्या मागोमाग चालले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
होशया आणि यहूदाचे निम्मे अधिकारी त्यांच्या मागोमाग गेले,