Nehemiah 12:34 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यहूदा, बन्यामीन, शमया, यिर्मया हे ही त्यांच्या पाठोपाठ होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहूदा बन्यामीन, शमया, यिर्मया,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहूदाह, बिन्यामीन, शमायाह व यिर्मयाह यांचा त्यात समावेश होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदा, बन्यामीन, शमाया, यिर्मया हे ही त्यांच्या पाठोपाठ गेले.